सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवर सहाय्यक कमांडंट पदाच्या १० जागा

सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक कमांडंट पदांच्या १० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार दूरसंचार अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

Visitor Hit Counter