ठाणे येथील महानगरपालिकेच्या आस्थापनेवर ॲनेस्थेटिक्स पदांच्या ३ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील ॲनेस्थेटिक्स पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
ॲनेस्थेटिक्स पदाच्या एकूण ३ जागा
नोकरीचे ठिकाण - ठाणे
मुलाखतीचा पत्ता…