संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११६ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अंतर्गत युद्ध वाहने संशोधन व विकास आस्थापना यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थीं पदांच्या एकूण ११६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११६ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावीसह  संबंधित विषयात आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ मार्च २०२० पर्यंत ऑन’लाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.