भारतीय मानक ब्युरोच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ५० जागा (मुदतवाढ)

भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तांत्रिक सहाय्यक व वरिष्ट टेक्निशियन पदांच्या ५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५०० रुपये आहे.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक 17 फरवरी २०२० पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा 

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.