मिश्र धातू निगम लिमिटेड यांच्या आस्थापानेवर विविध पदांच्या १०४ जागा

मिश्र धातू निगम लिमिटेडच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०४ जागा
पदवीधर, पदविका आणि ट्रेड अप्रेंटीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रतापदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्तासभागृह, कॉर्पोरेट वसतिगृह इमारत, पीओ कंचनबाग, हैदराबाद, पिनकोड-५०००५८

मुलाखतीची तारीख – पदवीधर, पदविका अप्रेंटीस  पदांकरिता दिनांक १९ मार्च २०२०  आणि ट्रेड अप्रेंटीस पदाकरिता दिनांक २० व २१ मार्च २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

नोंदनी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.