भारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १०० जागा

भारत संचार निगम लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
पदवीधर अप्रेंटीस आणि तंत्रज्ञ पदविका अप्रेंटीस पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.