महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ७००० जागा

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक (पुरुष) पदांच्या एकूण ७००० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

सुरक्षा रक्षक (पुरुष) पदांच्या ७००० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान इय्यता बारावी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२० पर्यत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

छोट्या जाहिराती पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला  विसरू नका !!!

Comments are closed.