राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमीत विविध पदांच्या एकूण ४१३ जागा
राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी अंतर्गत विविध पदांच्या एकूण 413 जागा भरण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.…