पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या १५० जागा

पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या एकूण 105 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या १०५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर/ एचएससी, एमएस-सीआयटी, इंग्रजी 40 प्र.श.मि. किंवा मराठी 30 प्र.श.मि. टाइपिंग प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.