इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया मध्ये एमटीएस पदांच्या १५ जागा

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील एमटीएस पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

एमटीएस पदाच्या एकूण १५ जागा

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार किमान इयता आठवी परीक्षा उत्तीर्ण असावा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १४ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लि. (आयसीएसआयएल), प्रशासकीय ब्लॉक, पहिला मजला, ओखला औद्योगिक वसाहत, फेज- III, नवी दिल्ली, पिनकोड – ११००२०

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.