संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत वैज्ञानिक पदांच्या एकूण १८५ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या भरती व मूल्यांकन केंद्राच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक (बी) पदांच्या एकूण १८५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैज्ञानिक (बी) पदांच्या १८५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार प्रथम श्रेणी पदवीधर असावा.

फीस – सामान्य (यूआर), ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धीपत्रक पाहा

ऑनलाईन अर्ज करा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.