राष्ट्रीय तकनीकी अनुसंधान संगठनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २० जागा

राष्ट्रीय तकनीकी अनुसंधान संगठन यांच्या आस्थापनेवरील विवध पदांच्या एकूण २० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २० जागा
कार्यकारी अभियंता, सहाय्यक कार्यकारी अभियंता, लेखा सहाय्यक संचालक/ सहायक संचालक (लेखापरीक्षण), मुख्य विश्लेषक आणि प्रमुख सुरक्षा सहायक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  १६, ३१ जुलै आणि ५ ऑगस्ट  २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – उपसंचालक  आरओ ब्लॉक-II, जुना जेएनयू कॅम्पस (कक्ष क्रमांक २०4) नवी दिल्ली, पिनकोड -११००६७

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.