स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये ऑप्टोमेट्रिस्ट पदांच्या ४७ जागा

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) यांच्या आस्थापनेवरील ऑप्टोमेट्रिस्ट पदांच्या एकूण ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

ऑप्टोमेट्रिस्ट पदाच्या एकूण ४७ जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २० ते २४ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – संचालक कार्यालय/ सी, जेएलएन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, भिलाई स्टील प्लांट, भिलाई (राजस्थान)

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.