पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा 
व्यावसायिक थेरपिस्ट आणि फिजिओथेरपिस्ट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट 2020 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय कार्यालय, दुसरा मजला, पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी, पिनकोड-४११०१८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Amol Jadhav says

    Right now…

  2. Amol Jadhav says

    Your very nice job

Comments are closed.