पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ५२ जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या…