जोधपुर येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १३१ जागा

जोधपुर (राजस्थान) येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध प्राध्यापक पदांच्या १३१ जागा
प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या  जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय ५८ वर्ष पेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

[अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.