भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३२ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण पूर्व मध्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ४३२  जागा
कोपा पदाच्या ९० जागा, स्टेनोग्राफर (इंग्लीश) पदाच्या २५ जागा, स्टेनोग्राफर (हिंदी) पदाच्या २५ जागा, फिटर पदाच्या ८० जागा, इलेक्ट्रिशियन पदाच्या ५० जागा, वायरमन पदाच्या ५० जागा, इलेकट्रोनिक पदाच्या ६ जागा, आर. ए. सी. मेकेनिक पदाच्या ६ जागा, वेल्डर पदाच्या ४० जागा, प्लम्बर पदाच्या १० जागा, मेसन पदाच्या १० जागा, पेंटर पदाच्या ५ जागा, करपेंटर पदाच्या १० जागा, मशीनिष्ट पदाच्या ५ जागा, टर्नर पदाच्या १० जागा आणि शीट मेटल वर्कर पदाच्या १० जागा अशा एकूण ४३२ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड्स) प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.