पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या एकूण ५२ जागा

 भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिनस्त कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण ५२ जागा
इन्टेन्सिव्हिस्ट, डॉक्टर (एमबीबीएस), डॉक्टर (बीएचएमएस)/ बीएएमएस/ बीयूएमएस), नर्स आणि आय्या/ नर्सिंग पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ५५ वर्षापेक्षा कमी असावे.

मुलाखतीची तारीख – दिनांक १० ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोलीबार मैदान, पुणे, पिनकोड- ४११००१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट</p

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.