राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १३ जागा

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्रकल्प व्यवस्थापक, वरिष्ठ विश्लेषक, विश्लेषक-सह-मुख्य डेटा सल्लागार, सायबर सुरक्षा व्यवस्थापक (सीएसएम), अतिरिक्त सायबर सुरक्षा व्यवस्थापक (एसीएसएम), अतिरिक्त मुख्य जोखीम व्यवस्थापक आणि जोखीम व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी ६२ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि ३ वर्ष सवलत.)

फीस – अनुसूचित जाती/ जमाती/ पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी ५०/- रुपये आणि इतर उमेदवारांसाठी ८०० /- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.