पालघर जिल्हा परिषदेच्या विधी कक्षात कंत्राटी वकील (विधिज्ञ) पदांच्या जागा

जिल्हा परिषद, पालघर अंतर्गत प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे हाताळण्यासाठी विधी कक्षाकरिता कंत्राटी वकीलांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत

वकील (विधिज्ञ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार विधी शाखेचा उच्च पदवीधारक असावा.

वयोमर्यादा उमेदवाराचे वय किमान १८ वर्ष व कमाल ४५ वर्ष दरम्यान असावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ ऑगस्ट २०२० पर्यंत पोहचतील पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर मुख्य प्रशासकीय इमारत, नवीन विक्रीकर कार्यालय, नवली, ता. जि पालघर.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.