पोलीस दलात १२ हजार पदांची भरती त्वरित सुरु करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश
राज्यातील विविध पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पदांपैकी दहा हजारच नव्हे तर तब्बल १२ हजार ५३८ पदे भरण्याची प्रक्रिया तातडीने सुरु करून डिसेंबर पर्यंत पूर्ण करावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले असल्याने…