नाशिक येथील भारत प्रतिभूती मुद्रणालय मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

भारत प्रतिभूती मुद्रणालय, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
सुरक्षा अधिकारी आणि सल्लागार (सुरक्षा) पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार आयुर्वेद विषयात पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ५०,०००/- रुपये ते  ४०,०००/- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – मुख्य सरव्यवस्थापक, इंडिया सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड, नाशिक, पिनकोड -४२२१०१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.