आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरणात विविध पदांच्या एकूण ४१ जागा

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ४१ जागा
कार्यकारी संचालक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक जनरल मॅनेजर आणि मॅनेजर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – विशेष शुल्क अधिकारी, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्रे प्राधिकरण (आयएफएससीए),
दुसरा मजला, प्रज्ञा टॉवर, ब्लॉक १५, विभाग १ रोड १ सी, गिफ्ट सेझ, गिफ्ट सिटी, गांधीनगर (गुजरात), पिनकोड- ३८२३५५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.