चंद्रपूर येथील पाटबंधारे विभागात सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या एकूण २ जागा

कार्यकारी अभियंता, चंद्रपूर माध्यम प्रकल्प विभाग क्र. १ चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त अधिकारी पदाच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

सेवानिवृत्त अधिकारी पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, चंद्रपूर मध्यम प्रकल्प विभाग क्र. १, चंद्रपूर, सिव्हील लाईन, नागपूर रोड, चंद्रपूर, पिनकोड- ४४२४०१

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.