स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विविध पदांच्या एकूण ५१ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवर  विविध पदांच्या एकूण ५१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५१ जागा
प्रोड्युसर टेक्नीकल, स्टेडियम मनेजर, डाटा ऑपरेटर, प्राणीगृहपाल, टेक्निशियन/ प्रयोगशाळा सहाय्यक, टेक्निकल असिस्टंट, समन्वयक, अधीक्षक, अधीक्षिका, असिस्टंट प्रोड्युसर टेक्निकल, प्रयोगशाळा सहाय्यक, फार्मासिस्ट/ तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथालय सहाय्यक, अंगरक्षक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर, परिचारिका, मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिमल हाउस कीपर, अनिमल हाउस अटेंडंट, ग्राउंडमन, लिपिक तथा संगणक चालक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक निम्न श्रेणी आणि शिपाई पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. कुलसचिव, स्वामी तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.