हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये अर्धवेळ डॉक्टर पदांच्या एकूण २ जागा

नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील अर्धवेळ डॉक्टर पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक  उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अर्धवेळ डॉक्टर पदांच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एम.बी.बी.एस. वैद्यकीय पदवीसह भारतीय वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी केलेली असावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १५ सप्टेंबर २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – एचएएल मेन हॉस्पिटल, ओझर टाउनशिप, ता. निफाड, नाशिक, पिनकोड– ४२२२०७

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.