भारतीय रेल्वेच्या मध्य विभागात व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट पदांच्या एकूण ५ जागा
भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाच्या अधिनस्त असलेल्या सोलापूर, कुर्डुवाडी आणि दौंड येथील रेल्वे हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील व्हिजिटिंग स्पेशॅलिस्ट (वैद्यकीय) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित…