ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया कंपनी मध्ये विविध पदांच्या १७ जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
विश्लेषक, नमुना संग्रह आणि लॅब अटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १३,०००/- रुपये ते १८,०००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन  पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.