केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ३८ जागा

भारत सरकारच्या अधिनस्त असलेल्या दूरसंचार विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८ जागा
सेवानिवृत्त पीपीएस/ पीएस/ पीए सल्लागार म्हणून, उपविभागीय अभियंता आणि एनसीसीएस मधील कनिष्ठ दूरसंचार अधिकारी पदे आणि पूर्णवेळ सदस्य पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६, ९, व १९ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.  

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जाहिराती मध्ये  दिलेल्या  संबधित पत्त्यावर पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता  सदस्य पदाकरिता – [email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

जाहिरात पाहा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.