केंद्रीय कापूस संशोधन संस्था मध्ये कनिष्ठ संशोधन सहकारी पदांची १ जागा

केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

कनिष्ठ संशोधन सहकारी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० सप्टेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – केंद्रीय कापूस संशोधन संस्था, हिंदुस्तान एलपीजी डेपो जवळ, पांजरी , वर्धा रोड, नागपूर

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.