संयुक्त भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ (मुख्य) परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दिनांक १७ व १८ आक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणाऱ्या संयुक्त भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ परीक्षा- २०२० च्या मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले असून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना खाली दिलेल्या लिंकवरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करता येईल.

 

प्रवेशपत्र डाऊनलोड करा

 

Comments are closed.