बुलढाणा जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ३२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 32 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 3२ जागा
वैद्यकीय अधिकारी, एमओ आरबीएसके, एलएमओ आरबीएसके, एमओ आयुष, फार्मासिस्ट, मनोरुग्ण समाजसेवक, डायलिसिस तंत्रज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, ब्लॉक सिकल असिस्टंट आणि ब्लॉक फॅसिलिटेटर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 16 जून २०२० पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.