टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ११० जागा

टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (शिकाऊ) पदांच्या ११० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११० जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयत्ता दहावीसह आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेद्वारांकरिता कमाल वयोमर्यादा ३३ वर्ष आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेद्वारांकरिता ३५ वर्ष आहे.)

करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.