गोंदिया जिल्हा निवड समितीमार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २६ जागा
गोंदिया जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण २६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या २६ जागा…