दीव मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध वैद्यकीय पदांच्या ५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग दीव यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, पंचकर्म तज्ञ आणि पंचकर्म तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०२० रोजी  मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, दीव (केंद्रशासित प्रदेश)

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.