गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा

गोवा सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी (गोवा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आययोजित करण्यात आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक आणि मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची  तारीख –स्टाफ नर्स, लोअर डिव्हिजन लिपिक पदाकरिता दिनांक १ ऑक्टोबर २०२० व मल्टी टास्किंग स्टाफ पदाकरिता दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – डीन यांचे कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, बांबोळी (गोवा)

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.