प्रगत संगणन विकास केंद्र (CDAC) मध्ये प्रकल्प अभियंता पदाच्या १४५ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या पुणे आणि दिल्ली येथील आस्थापनेवरील प्रकल्प अभियंता पदांच्या एकूण १४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रकल्प अभियंता पदाच्या एकूण १४५  जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई./ बी टेक./ एम.टेक./ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा (१)

ऑनलाईन अर्ज करा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.