केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ४५ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकार अधिनस्त असलेल्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४५ जागा
सहाय्यक अभियंता, फोरमॅन, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, विशेषज्ञ (ग्रेड-III) आणि सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५/- रुपये आहे, तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीसमध्ये पूर्णपणे सवलत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.