प्रशिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवर उपसंचालक पदांच्या एकूण ३२ जागा
भारत सरकार कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय अंतर्गत प्रशिक्षण संचालनालय, दिल्ली यांच्या आस्थापनेवरील उपसंचालक पदांच्या ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडे विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपसंचालक पदांच्या…