नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्समध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

नॅशनल सेंटर ऑफ रेडियो एस्ट्रोफिजिक्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा  पत्ताप्रशासकीय अधिकारी, एनसीआरए-टीआयएफआर, पुणे पोस्ट बॉक्स क्र. ०३, गणेशखिंड पोस्ट कार्यालय, पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, पुणे, पिनकोड- ४११०१४

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पोहोचतील अशा बेताने पाठवावेत किंवा ई-मेल द्वारे करावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणात विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १८० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.