भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या आस्थापनेवर तंत्रज्ञ पदांच्या एकूण १६० जागा

तारापूर आणि कल्पक्कम येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवरील तंत्रज्ञ पदांच्या एकूण १६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १६० जागा
 प्रशिक्षणार्थी (गट-ब/प्रवर्ग-I), प्रशिक्षणार्थी (गट-क/ प्रवर्ग-II) आणि तंत्रज्ञ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.