Browsing Category

Ex- Announcement

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक अधीक्षक/ बेस व्यवस्थापक पदांच्या २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तांत्रिक अधीक्षक पदांच्या २…

नवोदय विद्यालय समितीच्या आस्थापनेवर शिक्षक पदांच्या एकूण १४९ जागा

नवोदय विद्यालय समिती, विभागीय कार्यालय (शिलॉंग) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन  पद्धतीने ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १४९ जागा पीजीटी, कला…

गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर महाव्यवस्थापक पदाची १ जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील महाव्यवस्थापक पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महाव्यवस्थापक पदाच्या एकूण १ जागा  शैक्षणिक पात्रता – उमेदवार…

मुंबई येथील माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड, मुंबई यांच्या आस्थापनेवरील चालक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून  ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. चालक पदांच्या एकूण ८ जागा शैक्षणिक पात्रता –…

जळगाव जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत वैद्यकीय व्यावसायिक पदाची १ जागा

ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय व्यावसायिक पदाची १ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. वैद्यकीय व्यावसायिक पदाची १ जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर…

भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा

भारतीय मानक ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ३२ जागा उपसंचालक, विभाग अधिकारी, ग्रंथपाल आणि उप…

इंडियन ऑईल कार्पोरेशन यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८२ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४८२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रशिक्षणार्थी पदांच्या ४८२ जागा…

न्यूक्लियर पॉवर काॅर्पोरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण २०६ जागा

भारत सरकार अधिनस्त असलेल्या न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या…

राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विशेष अधिकारी पदांच्या एकूण ६४७ जागा

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या सामाईक भरती प्रक्रियेत समावेश असलेल्या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विविध विशेषज्ञ अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…
script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});