भारतीय हवाई दल यांच्या आस्थापनेवर एअरमन (ग्रुप X व Y) पदांच्या जागा

भारतीय हवाई दलाच्या आस्थापनेवरील एअरमन (ग्रुप X आणि Y) पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.

एअरमन (ग्रुप X आणि Y) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार इय्यता दहावी/ समतुल्य परीक्षा उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह ग्रुप X ट्रेडसाठी ३३,१००/- रुपये व ग्रुप Y ट्रेडसाठी २६,९००/- रुपये मानधन देण्यात येईल.

फीस –  २५०/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.