मुंबई येथील केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्थेत विविध पदांच्या ११ जागा

केंद्रीय कपास प्रौधोगिकी अनुसंधान संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील यंग प्रोफेशनल्स पदाच्या ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

यंग प्रोफेशनल्स पदाच्या ११ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – आयसीएआर-सेंट्रल इंस्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी अडेनवाला रोड, माटुंगा, मुंबई, पिनकोड-४०००१९

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा

>> माझगाव डॉक शिपबिल्डर्स मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या ४१० जागा

>> केंद्रीय गुप्तचर विभागात विविध पदांच्या एकूण २००० जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिरकुत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.