Browsing Category

Ex- Announcement

धुळे महानगरपालिकेत लिपिक टंकलेखक/ कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या २३ जागा

धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (कॉम्प्युटर ऑपरेटर) पदांच्या एकूण 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. लिपिक टंकलेखक (कॉम्प्युटर ऑपरेटर) पदांच्या 23…

लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २४ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, लातूर यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही…

औरंगाबाद जिल्हा सेतू समिती मध्ये तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा 

जिल्हा सेतू समिती औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण ७ जागा शैक्षणिक पात्रता –…

सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवर सहाय्यक कमांडंट पदाच्या १० जागा

सशस्त्र सीमा बल यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सहाय्यक कमांडंट पदांच्या १० जागा शैक्षणिक पात्रता – उमेदवार…

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या एकूण ८ जागा

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ८ जागा उपमहाव्यवस्थापक आणि…

भिवंडी-निजामपुर महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ५ जागा

भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका, भिवंडी यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)…

मुंबई येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था मुंबई यांच्या आस्थापनेवरील उप अभियंता, आयटी-अभियंता, स्टेनोग्राफर, टेलीमेडिसिन सुविधा व्यवस्थापक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १५ जागा

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण १५ जागा सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक…

भारतीय मानक ब्युरो यांच्या आस्थापनेवर वैज्ञानिक पदांच्या एकूण १५० जागा 

भारतीय मानक ब्यूरो यांच्या आस्थापनेवरील वैज्ञानिक (बी) पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वैज्ञानिक पदांच्या एकूण १५० जागा शैक्षणिक पात्रता –…