चांदा ऑर्डनन्स फॅक्टरीच्या उच्च माध्यमिक विद्यालयात विविध पदांच्या ४ जागा
ऑर्डनन्स फॅक्टरी उच्च माध्यमिक विद्यालय, चंदा, भद्रावती, जि. चंद्रपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
शारीरिक…