उल्हासनगर महानगरपालिका मध्ये विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३५४ जागा

उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३५४ जागा
विशेषज्ञ, एमओ, नर्स, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि वॉर्ड बॉय पदांच्या जागा

शैक्षणीक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर–३

मुलाखतीची तारीख – दिनांक ९, १२, १५ व १६ एप्रिल २०२१ रोजी ११.०० वाजता मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.