गोंदिया जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण ७२ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी, गोंदिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांनाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा
फिजीशियन, एनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ आणि रुग्णालय व्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक १० एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.