भारतीय रेल्वेच्या मध्य (मुंबई) विभागात वैद्यकीय चिकित्सक पदांच्या १८ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय चिकित्सक पदाच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय चिकित्सक पदांच्या १८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉस्पिटल, मध्य रेल्वे, भायखळा, मुंबई,  पिनकोड- ४०००२७

मुलाखतीची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.