पुणेच्या राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
कनिष्ठ संशोधन फेलो, प्रकल्प सल्लागार, डेटा एंट्री ऑपरेटर, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प समन्वयक, प्रकल्प वैज्ञानिक-बी, प्रकल्प तांत्रिक अधिकारी आणि प्रयोगशाळेतील परिचर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १०, ११, १३, २० एप्रिल २०२१ पर्यंत पदांनुसार ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.